NCP Andolan : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आवाज उठवणार आहे. मोदींनी कोरोनाच्या विषयांवर बैठक घेतली आणि सांगितलं की राज्य सरकार काही करत नाही. मग उत्तर प्रदेशात महागाई आमच्यामुळे वाढली का? तुमचं केंद्र सरकार एवढं असंवेदनशील कसं आहे?