महिलांचे प्रश्न त्याचबरोबर देशाचा विकास होत असल्यामुळे मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला – नीलम गोऱ्हे

| Updated on: Jul 07, 2023 | 2:42 PM

मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल देश प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामध्ये राज्याचा वाटा असला पाहिजे हीचं आमची

1 / 5
महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. त्यावेळी त्यांनी शिवसेना चांगल्या पद्धतीने काम करीत असल्यामुळे मी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं.

2 / 5
महिलांचे प्रश्न त्याचबरोबर देशाचा विकास होत असल्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

3 / 5
ज्यावेळी नीलम गोऱ्हे यांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळी तिथं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

4 / 5
मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल देश प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामध्ये राज्याचा वाटा असला पाहिजे हीचं आमची

मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल देश प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामध्ये राज्याचा वाटा असला पाहिजे हीचं आमची

5 / 5
परंतु आज पंतप्रधान नरेंद्र  देश महासत्तेकडे जात आहे. त्यात राज्याचा वाटा असला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.