PHOTO | ‘ये हसीं वादियां, ये खुला आसमां…’ गायिका नेहा कक्करची उत्तराखंड सफर, पाहा फोटो
नेहा कक्कर सध्या उत्तराखंडमध्ये (uttarakhand) आहे. हे तिचे मूळ गाव आहे. सध्या नेहा आपल्या गावी सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
1 / 6
बॉलिवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिच्या गाण्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. नेहाने आतापर्यंत आपल्या सुमधुर आवाजात असंख्य गाणी गायली आहेत.
2 / 6
नेहा कक्कर सध्या उत्तराखंडमध्ये (uttarakhand) आहे. हे तिचे मूळ गाव आहे. सध्या नेहा आपल्या गावी सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
3 / 6
या फोटोंमध्ये नेहा एका झाडाखाली उभी आहे, जिथे एक नदीही वाहते. या फोटोंमध्ये आजूबाजूचा निसर्ग बराच सुंदर दिसत आहे.
4 / 6
फोटो शेअर करताना नेहाने लिहिले आहे की, आपला उत्तराखंड सर्वात सुंदर आहे. प्रत्येकाने त्वरीत लस घ्यावी आणि मग प्रत्येकाला इथे येऊन इथले सौंदर्य बघायला मिळेल. इथला रोजगार आणि संपूर्ण भारतही परत पूर्वपदावर येईल, सर्व लवकरच चांगले होईल.’
5 / 6
नेहाच्या सुंदर फोटोंसह हे क्युट छोटेसे कॅप्शन चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. नेहाचे हे फोटो दिवसेंदिवस खूप चर्चेत येत आहेत.
6 / 6
नेहा कक्करने नुकतेच गायक रोहनप्रीतशी लग्न केले आहे. नेहाने पतीबरोबरही अनेक गाणी गायली आहेत. सध्या नेहा ‘इंडियन आयडॉल’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.