बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
नेहाचा खडतर प्रवास तिच्या चाहत्यांना चांगला माहितीये. वयाच्या चौथ्या वर्षीपासून नेहा धार्मिक कार्यक्रमांमध्ये गाणी यायची. त्यानंतर तिनं इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोच्या दुसर्या सत्रात भाग घेतला आणि नेहाचं आयुष्य बदलंल.
आता नेहानं काही थ्रोबॅक फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका धबधब्याजवळ आहे.
‘throwback Pictures from The City I was born in ?♥️ Lucky Me!! ’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतर आहेत.
बॉलिवूड लाइफच्या मते या जजच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर नेहा कक्कर सर्वात जास्त शुल्क घेणाऱ्यांपैकी एक आहे. ती एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेते.