बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
नेहा पंजाबी गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न बंधनात अजकली आहे. हे दोघं एका शूट दरम्यात भेटले आणि नंतर ते प्रेमात पडले असं नेहानं काही मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.
या सेटवरील नवनवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तिनं गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.
या लूकमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.