Photo : ‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा कक्करचा जलवा, पाहा फोटो

| Updated on: Feb 23, 2021 | 2:08 PM

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते. (Neha Kakkar's Glamorous look on the set of 'Indian Idol')

1 / 5
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट होते.

2 / 5
आता नेहानं मस्त पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करुन नवं फोटोशूट केलं आहे.

3 / 5
नेहा सध्या ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमासाठी परिक्षकाची भूमिका साकारतेय.

4 / 5
‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा धमाल करताना दिसतेय.

5 / 5
नेहा कक्कर - नेहा कक्करनं तिच्या क्यूटनेसमुळे, प्रेमळ स्वभावामुळे आणि आवाजानं लोकांची मनं जिंकली आहेत. बर्‍याच संघर्षानंतर तिला हे स्थान मिळालं असून आता चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाची उधळण केली आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सविषयी बोलायचं झालं तर तिचे 52.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.