Photo : नेहा पेंडसेचं भुरळ पाडणारं लूक, पाहा फोटो
VN |
Updated on: Feb 16, 2021 | 1:50 PM
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते. (Neha Pendse's Glamorous look, See Photo)
1 / 5
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
2 / 5
नेहमी स्टायलिश राहण्यावर पसंती देणारी अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.
3 / 5
आतासुध्दा नेहाने नवनवीन साडीतील रॉयल फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
4 / 5
नेहा पेंडसेने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
5 / 5
नेहाच्या अदा पाहून तुम्ही फिदा नाही झालात तर नवलच!