Ohhh! फुलांच्या ड्रेसमुळे उर्फी जावेदला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

| Updated on: Apr 24, 2022 | 5:57 PM

अभिनेत्री उर्फी जावेद कायम आपल्या विचित्र स्वरूपाच्या स्टाईल स्टेटमेंट कायम चर्चेत असते. सेफ्टी पिन , शर्टाच्या बाहिच्या ड्रेसनंतर उर्फीने एका वेगळ्या ड्रेसमधील व्हिडीओ आपलया इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. उर्फीने आपल्या शरीरावर वेगवेगळी प्रकार फुले चिटकवली आहेत.

1 / 4
अभिनेत्री उर्फी जावेद कायम आपल्या  विचित्र स्वरूपाच्या स्टाईल  स्टेटमेंट कायम   चर्चेत असते.  सेफ्टी पिन , शर्टाच्या बाहिच्या ड्रेसनंतर  उर्फीने एका वेगळ्या ड्रेसमधील  व्हिडीओ व्हिडीओ आपलया  इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे

2 / 4
उर्फीने आपल्या शरीरावर वेगवेगळी प्रकार फुले चिटकवली आहेत. जांभळ्या , गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या रंगतील फुले चिटकवून व्हिडीओ तयार केला आहे.

3 / 4
 तिच्या 'या' व्हिडिओवर  नेटकऱ्यांनी  तिची खिल्ली उडवत तिला ट्रोल  केल आहे.  नेटकऱ्यांनी तिच्यावर  टीका करणाऱ्या कमेंट केल्या आहेत.

4 / 4
 एका युझरने  लिहिले आहे , की ना अब  बहुत हो  गया अब अनफॉलो कर ना पडेगा.  तर  दुसऱ्या युझरने लिहिले आहे की , इस्लाम खतरे मे , अश्या  कमेंट करत टीका केली आहे.