Palak Tiwari : ‘हिला वडापाव खाण्याची गरज आहे….’ म्हणत पलक तिवारीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही कायम चर्चेत असलेली दिसून येते. नुकतेच पलकला तिच्या फोटोवरून ती किती कृश आहे असे नेटकाऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले.