PHOTO : पेंग्विननंतर राणीबागेत ‘या’ हिंसक प्राण्याचे आगमन
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. पेंग्विन, बारसिंगानंतर आता राणीबागेत हिंसक प्राणी म्हणून ओळखले जाणारे पट्टेरी तरस आणण्यात आले (rani bhag taras) आहेत.
राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती राणी बाग प्रशासनाने दिली आहे.
-
-
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय (राणी बाग) म्हणजे बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण. पेंग्विन, बारसिंगानंतर आता राणीबागेत हिंसक प्राणी म्हणून ओळखले जाणारे पट्टेरी तरस आणण्यात आले आहेत.
-
-
फ्रेबुवारी महिन्यापासून या तरसांना बच्चे कंपनी आणि पर्यटकांना पाहता येणार आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी राणेबागेत ही तरसाची जोडी आणण्यात आली.
-
-
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाला कर्नाटकातील चमाराजेंद्र प्राणिशास्त्र उद्यानाकडून ही जोडी देण्यात आली आहे.
-
-
यामधील नर 3 वर्षाचा तर मादी 2 वर्षाची आहे. त्यांचे आयुमर्यादा 25 वर्ष इतकी असते.
-
-
तरस हे हिंस्त्र असल्याने त्याप्रमाणे सुरक्षित पिंजरे बनवण्यात आले आहेत.
-
-
त्यांना खाण्यासाठी रोज चिकन, रेडा आणि म्हशीचे मटण दिले जाणार आहे.
-
-
दोन वर्षांपूर्वी राणीबागेत पेंग्विन आणल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
-
-
दरम्यान, प्राण्यांच्या खेळांवर बंदी घातल्यानंतर सर्कसमधून हळूहळू प्राणी गायब झाले. परिणामी सर्कसच्या माध्यमातून मुंबईकरांना घडणारे प्राण्यांचे दर्शनही दुर्मिळ झाले. पण आता आफ्रिका, ऑस्ट्रेलियातील काही प्राणी जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात आणले जाणार असल्याने मुंबईकरांना ते पाहण्याची संधी मिळणार आहे.
-
-
राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती राणी बाग प्रशासनाने दिली आहे.
-
-
राणी बागेत प्राण्यांसाठी नॅशनल झू ऍथॉरिटीने सुचवलेल्याप्रमाणे नव्या पद्धतीचे पिंजरे बांधण्याचे काम सुरु आहे. जानेवारीमध्ये हे काम पूर्ण होईल अशी माहिती राणी बाग प्रशासनाने दिली आहे.
-
-
लवकरच याठिकाणी वाघ, सिंह, झेब्रा, चित्ता, जिराफ, चिंपाझी, शहामृग, इमू, कांगारु, आफ्रिकन हायना, बिबट्या, सोनेरी कोल्हा, अस्वल इत्यादी देशी- विदेशी प्राणी- पक्षी आणले जाणार आहेत.