Photo : सोशल मीडियावर नवा ट्रेंड ‘माझी झिम्मा ट्रीप’, कलाकारांनी शेअर केल्या त्यांच्या ट्रीपच्या आठवणी

| Updated on: Mar 17, 2021 | 5:21 PM

(New trend 'Majhi Jhimma Trip' on social media)

1 / 5
लवकरच अभिनेता हेमंत ढोमे ‘झिम्मा’ हा चित्रपट घेऊन रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात भली मोठी लेडीज गँग झळकणार आहे. याच निमित्त सध्या हेमंतनं ‘#माझी झिम्मा ट्रीप’ हे हॅशटॅग सुरू केलं आहे. आणि त्याच्या झिम्मा ट्रीपचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

2 / 5
अशात क्षितीसुद्धा मागे नव्हती तिनंसुद्धा तिच्या झिम्मा ट्रीपच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

3 / 5
तर समीर विद्वंस यांनीसुद्धा त्यांच्या UK ट्रीपच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

4 / 5
मराठी इंडस्ट्रीची अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिनंसुद्धा काही आठवणी शेअर केल्या आहेत.

5 / 5
‘चला.. एकमेकांना सांगूया आपल्या झिम्मा ट्रिप बद्दल! शेअर करा तुमच्या आठवणी... नेमक्या शब्दात!’ असं हे काँटेस्ट आहे शिवाय यामध्ये कुणीही सहभाग नोंदवू शकतो. जो जिंकेल त्याला गिफ्टही मिळणार आहे.