‘ओटीटी’वर नव्या सिनेमांची मेजवानी…. पाहा ‘हे’ सिनेमे येणार तुमच्या भेटीला

| Updated on: Oct 14, 2020 | 4:05 PM

Photo : 'ओटीटी'वर नव्या सिनेमांची मेजवानी.... पाहा 'हे' सिनेमे येणार तुमच्या भेटीला ( New upcoming films on OTT platform )

1 / 5
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीमध्ये या सिनेमा हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अक्षयचा हा सिनेमा साउथच्या 'कंचना'चा रिमेक आहे.

2 / 5
हंसल मेहताचा यांचा 'छलांग' हा सिनेमा 13 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

3 / 5
येत्या 11 डिसेंबरला 'दुर्गावती' अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. अभिनेता अक्षय कुमारनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.

4 / 5
या ख्रिसमसला 'कुली नंबर वन' अॅमेझॉन प्राइमवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात वरुण धवन आणि सारा अली खान यांनी भूमिका आहे.

5 / 5
अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हा यांचा 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' हा सिनेमा हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे.