Photo : नयी नवेली दुल्हनिया; सना खानच्या लग्नाचे फोटो

| Updated on: Nov 30, 2020 | 10:52 AM

नेहमीच चर्चेत असणारी सना खान आता लग्नाच्या कारणामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. (Newlyweds; Sana Khan's wedding photos)

1 / 5
नेहमीच चर्चेत असणारी सना खान आता तिच्या लग्नाच्या कारणामुळे चर्चेत आहे.

2 / 5
सना खाननं सुरतचे व्यावसायिक मुफ्ती अनस सईद यांच्यासोबत लग्न केलं. या दोघांच्या लग्नविषयी प्रचंड चर्चा सुरू आहे.

3 / 5
आता लग्नानंतर सना तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

4 / 5
आता तिनं हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
तिचा हा नवा लूक अतिशय सुंदर आहे, तिच्या चाहत्यांना हा लूक चांगलाच आवडला आहे.