सध्या निया प्रचंड बोल्ड अवतारात प्रेक्षकांशी कनेक्ट होतेय. काहींना तिचा हा लूक पसंतीस उतरतोय. तर काही लोक तिला तिच्या या अंदाजावरुन ट्रोल करत आहेत.
त्यानंतर ‘नागिन’ या मालिकेतून सुद्धा नियावर लोकांनी प्रचंड प्रेम केलं.
‘एक हजारों मे मेरी बेहना हैं’ या मालिकेतून नियाला खास ओळख मिळाली.