Navi Mumbai Corona | ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग, APMC मार्केटमध्ये कोरोनाचा नियमांना हरताळ

| Updated on: Jul 12, 2021 | 11:15 AM

नवी मुंबई महापालिकेतपर्फे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. मात्र ते पण बाजार आवारत कारवाई करताना दिसत नाही.

1 / 11
नवी मुंबई एपीएमसी मार्केट

नवी मुंबई एपीएमसी मार्केट

2 / 11
नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे. तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र दुसरीकडे नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये या सूचनांना हरताळ फासला जात आहे.

3 / 11
नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये व्यापारी, ग्राहक आणि हमाल न मास्क घालता फिरताना दिसत आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.

4 / 11
नवी मुंबईतील घाऊक बाजारात किरकोळ व्यापार सुरु झाला आहे. त्यामुळे बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. तसेच आज घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली.

5 / 11
मास्क घाला, लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आव्हान नवी मुंबई महापालिकेकडून केले जात आहे. मात्र या सूचनेला पायदळी तुडवले जात आहे.

6 / 11
नवी मुंबईतील बाजार आवारात आज जवळपास 700 गाड्यांची भाजीपाल्याची आवक झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला दिसत आहे.

7 / 11
नवी मुंबई महापालिकेतपर्फे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. मात्र ते पण बाजार आवारत कारवाई करताना दिसत नाही.

नवी मुंबई महापालिकेतपर्फे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. मात्र ते पण बाजार आवारत कारवाई करताना दिसत नाही.

8 / 11
त्यामुळे अनेकजण बाजार आवारात विना मास्क किंवा अर्धवट मास्क घालून फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच जर या ठिकाणी गर्दी वाढत राहिली तर कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

9 / 11
पाहा आणखी काही फोटो

पाहा आणखी काही फोटो

10 / 11
पाहा आणखी काही फोटो

पाहा आणखी काही फोटो

11 / 11
navi mumbai apmc market 5

navi mumbai apmc market 5