कितीही प्रयत्न केले तरी धुम्रपानाची सवय सुटत नाही? मग हे घरगुती उपाय करुन पाहा नक्की फायदा होईल

| Updated on: Apr 08, 2022 | 12:59 PM

धुम्रपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्याला माहित आहे. पण एकदा लागलेली सवय सुटणं अवघड असते. पण तुमच्या पैकी अनेकांना ही सवय सोडायची असते. पण मार्ग मिळतं नाही.

1 / 6
 धुम्रपान करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्याला माहित आहे. पण एकदा लागलेली सवय सुटणं अवघड असते. पण तुमच्या पैकी अनेकांना ही सवय सोडायची असते. पण मार्ग मिळतं नाही. सिनेमा हॉलमध्ये किंवा टीव्हीवर धूम्रपान न करण्याच्या जाहिरातीमध्ये तर धुम्रपान केल्यानंतर शरीरीची होणारी अवस्था देखील दाखवण्यात आलेली असते. जर तुम्ही धुम्रपान सोडण्याचा प्रसत्न करत आसाल तर हे काही घरगुती उपाय तुमच्यासाठी.

2 / 6
शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, दिवसाभरात भरपूर पाणी प्या. खरं तर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाणी खूप फायदेशीर आहे. जेवणाच्या १५ मिनिटांपूर्वी एक ग्लास पाणी प्या, यामुळे चयापचय गती नियंत्रणात राहते . त्यामुळे धूम्रपानाची सवयही हळूहळू सोडू लागते. तुम्हाला लागलेली धूम्रपानाची तलप देखील कमी होईल.

3 / 6
दररोज एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्या. त्यामुळे सिगारेटचे व्यसन सुटण्यास मदत होते. त्याच प्रमाणे जर तुम्ही चेन स्मोकर असाल तर   किसलेला मुळा खा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

4 / 6
ओट्स खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून धूम्रपान करण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. अशा स्थितीत नाश्त्यात ओट्स खा.

5 / 6
रस्त्यावरून जाताना धुम्रपान करावेसे वाटत असेल तर जेष्ठमधाचा तुकडा दात सोबत ठेवावा आणि जेव्हा जास्त वाटत असेल तेव्हा तो चघळायला सुरुवात करावी. असे केल्याने तुमची धूम्रपान करण्याची इच्छा कमी होईल.

6 / 6
 खिशात चिल्लर ठेवणे थांबवा. खरे तर असा समज आहे की जेव्हा आपल्या खिशात पैसे मोकळे असतात तेव्हा ते खर्च करण्यासाठी आपण सिगारेट नक्कीच घेतो. त्यामुळे ही सवय टाळा.