नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिड्ओ शेअर करत असते.
चिता प्रिंटच्या या ड्रेसमध्ये नोरा हटके दिसतेय.
आता नोरानं ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
डान्ससाठी नोरा खास ओळखली जाते. तिचा 'दिलबर दिलबर' आणि 'ओ साकी साकी' या गाण्यांमधील डान्स सर्वांना भूरळ पाडणारा आहे.