दिलबर गर्ल नोरा फतेही तिच्या डान्स प्रमाणेच तिच्या ग्लॅमरस लूकसाठी सुद्धा ओळखली जाते.
सोशल मीडियावर ग्लॅमरस अंदाजात ती नवनवीन फोटो शेअर करत असते.
आता तिनं गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
हे फोटो तिनं तिच्या सोशल मीडियावर म्हणजेच इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
नोराला नुकतंच ‘परफॉर्मर ऑफ द इयर’ हा दादासाहेब फाडके पुरस्कार प्राप्त झाला आहे.