Nora Fatehi: व्हाईट आऊटफीटमधला नोराच्या हॉट अंदाजाने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली

| Updated on: Apr 27, 2022 | 5:31 PM

नोराला जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते, या चित्रपटातील 'दिलबर' या गाण्याने त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. तिथूनच तिच्या करिअरचा ग्राफ उंचावत गेला.

1 / 4
बॉलीवूड अभिनेत्री नोरा फते कायम तिच्या ग्लॅमरस आणि हॉट अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. बॉलीवूड तेलुगू आणि मल्याळम सिनेमातही  दिसून आली आहे.

2 / 4
 नोरा फतेहीचा जन्म कॅनडात झाला आणि ती मूळची कॅनेडियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. नोराही भारताशी संबंधित आहे, खरं तर नोराची आई भारतीय वंशाची आहे.

3 / 4
 नोराला खरी ओळख बिग बॉसमधून मिळाली. 2015 मध्ये ती बिग बॉसच्या नवव्या सीझनमध्ये दिसली होती. बिग बॉसमध्ये ती जवळपास ३ आठवडे राहिली आणि त्यानंतर घरातून बाहेर पडली. त्यानंतर लगेचच त्याने आणखी काही रियालिटी शोमध्ये दिसून आला.

4 / 4