Malaika- Arjun : आता! अभिनेत्री मलायका व अर्जुन कपूरही लग्न करणार
अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लग्नानंतर आता मलायका व अर्जुनच्या लग्नाविषयीही चाहत्यांकडून विचारणा केली जात आहे. चाहत्यांच्या या प्रश्नालाही मलायिकानेही उत्तर दिले आहे.
1 / 4
अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूरची स्ट्रॉंग लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपवून राहिलेली नाही. ते दोघांनी वेळोवेळी एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना बिचकत नाहीत.
2 / 4
अनेकदा सोशल मीडियातून ते आपले हॉट अँड ग्लॅमरस फोटो शेअर करत आपले प्रेम व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी मलायकाला रस्ते अपघाताला सामोरे जावे लागले. त्यातून ती बरी झाली आहे.
3 / 4
अभिनेता रणबीर कपूर व आलिया भट्टच्या लग्नानंतर आता मलायका व अर्जुनच्या लग्नाविषयीही चाहत्यांकडून विचारणा केली जात आहे. चाहत्यांच्या या प्रश्नालाही मलायिकानेही उत्तर दिले आहे.
4 / 4
इकॉनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने आपल्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे. त्यामध्ये ती म्हणाली कि प्रत्येक नात्याची एक प्रक्रिया असते .त्याच्या नियोजन असते. पुढे काय आणि पुढे कुठे . यासर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्हाला माहित आहे की एकत्रित भविष्य हवे आहे.जरा तुम्ही अशा नातेसंबंधात असाल जिथे तुम्ही अजूनही गोष्टी शोधत आहात आणि म्हणत आहात, 'अरे, मी मला माहीत नाही. मात्र नात्यात मी तिथेच उभी नाही, ते नाते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे व पवित्र आहे.