अजित डोभाल यांचं काश्मीरच्या रस्त्यावर उभा राहून जेवण, स्थानिकांशी बातचीत

| Updated on: Aug 07, 2019 | 5:46 PM

म्मू काश्मीरमधील कलम 370 काढण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावणारे अजित डोभाल सध्या घाटीतील शांतता कशी राखता येईल यासाठी स्वतः जबाबदारी सांभाळत आहेत. हजारोंच्या संख्येने तैनात असलेल्या जवानांचीही ते भेट घेत आहेत.

1 / 8
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत.

2 / 8
शोपियनमध्ये जाऊन त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला आणि सहभोजनही केलं.

3 / 8
शोपियनमध्ये अजित डोभाल यांनी लष्करी जवानांशी संवादही साधला.

4 / 8
जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढण्याच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावणारे अजित डोभाल सध्या घाटीतील शांतता कशी राखता येईल यासाठी स्वतः जबाबदारी सांभाळत आहेत.

5 / 8
हजारोंच्या संख्येने तैनात असलेल्या जवानांचीही ते भेट घेत आहेत.

6 / 8
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

7 / 8
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

8 / 8
पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो