Numerology: 8 एप्रिल 2023 साठी कोणता नंबर आणि रंग ठरेल लकी, जाणून घ्या

| Updated on: Apr 08, 2023 | 6:45 PM

Numerology : 8 एप्रिल 2023 रोजी शनिवार असून या अंकावर शनिची अंमल आहे. त्यामुळे तुमच्या मूलांकानुसार हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, वाचा

1 / 10
अंक ज्योतिषशास्त्रात व्यक्तीचा मूलांक त्या व्यक्तीच्या तारखेचा योग ठरवतो. म्हणजेच तुमचा जन्म ज्या तारखेला झाला आहे ती तारीख तुमचा मूलांक असेल. म्हणजेच 8 तारखेला जन्म झाला असेल तर 8 हा तुमचा मूलांक असेल. 27 तारखेला जन्म झाला असेल तर 2+7= 9 हा तुमचा मूलांक असेल. मूलांकाच्या आधारे तुम्हाला दिवस कसा जाईल याबाबत जाणून घेऊयात

2 / 10
गरजू व्यक्तींना दान करण्यावर भर द्या. त्यामुळे तुम्हाला निश्चित फायदा होईल. कधी कधी खूप काम करूनही हाती काय लागत नाही, असा हा दिवस असेल. शुभ अंक 52 आणि शुभ रंग चंदेरी असेल.

3 / 10
हा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. त्यामुळे प्रत्येक काम करताना एक वेगळाच आनंद मिळेल. पण प्रत्येक पैशांनी माणसांची मनं जिंकता येत नाही. तर त्यांच्यासोबत दोन शब्द गोड बोलावेत. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा असेल.

4 / 10
दिवस उर्जेने भरलेला असेल त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. काही जुन्या आठवणींमुळे मन भरून येईल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करा. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा असेल.

5 / 10
आजचा दिवस खूप काही शिकवणारा असेल. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आई वडिलांकडून काही बोध घेऊन पुढचा निर्णय घ्या. नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम असेल.

6 / 10
अध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल दिसून येईल. एखाद्यावर सहज विश्वास टाकू नका. शहनिशा करूनच निर्णय घ्या. कारण चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा असेल.

7 / 10
तुम्ही ज्या कामात हात घालाल त्या कामात यश मिळताना दिसेल. तुमच्या कामावर तुमचा बॉस खूश होईल. या कामासाठी तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी असेल.

8 / 10
मोठा निर्णय घेण्यापूर्वी दहावेळा विचार करा. हा दिवस तुमच्यासाठी तसा चांगला नाही. देवाच्या नामस्मरणात जास्तीत जास्त काळ व्यतीत करा. कुटुंबातील व्यक्तींसोबत कोणताही वाद घालू नका. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा असेल.

9 / 10
हा अंक शनिचा आहे. त्यात शनिवार आणि 8 याचं गणित जुळून आलं आहे. त्यामुळे आजचा दिवस आनंदी जाईल. अध्यात्मिक कार्यात रुचि वाढेल. एकंदरीत तुम्हाला हा दिवस चांगला जाईल. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल असेल.

10 / 10
तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर इतरांची मनं जिंकाल. मित्र आणि कुटुंबियांकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. केलेल्या कष्टाचं चीज झाल्याने आनंद मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हलका पिवळा असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)