Numerology : मंगळवार 11 एप्रिल 2023 रोजी तुमचा शुभ अंक आणि रंग कोणता? जाणून घ्या

| Updated on: Apr 10, 2023 | 7:30 PM

अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कसा जाईल ते ठरवू शकता.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 4 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 4 हा आहे. तर भाग्यांक 0+4+0+4+2+0+2+3 = 6 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 14 ही जन्मतारीख असेल तर 1+4 असं करत मुलांक 5 येईल.

2 / 10
नव्या विचारांसह नवी सुरुवात करा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोकं आकर्षित होतील. पण तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा उचलणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी असेल.

3 / 10
मोठ्या कामात हात घालण्यापूर्वी वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. तुम्हाला तुमच्या अनुभवाचा कामात फायदा होईल. तुम्हाला फिरण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
तुम्ही आजचा तुमच्या मर्जीनुसार काम करू शकता. पण तुमच्या मनमोकळेपणाने कुणाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. थोडा वेळ काढून कुटुंबासोबत मनमोकळेपणाने बोला. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

5 / 10
तुम्हाला तुमच्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. पण गुंतवणूक करताना काळजी घ्या. कारण एक चुकीचं पाऊल महागात पडू शकतं. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमचाच राहील. कारण तुम्ही केलेल्या कामाची मेहनत फळाला येईल. पण कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित करा. कारण त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतील. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल

7 / 10
तुम्हाला कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून असलेली अडचण कुटुंबातील सदस्य सोडवतील. त्यामुळे तुमच्या डोक्यावरचा भार हलका होईल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
हा दिवस जरा अडचणीचा जाईल. शत्रूपक्ष तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जास्त विचार न करता शांत राहा. खरेदी विक्री करताना सावध राहा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही बदल दिसून येतील. बॉसकडून एखादी नवी जबाबदारी मिळू शकते. पण हुरळून न जाता कामावर लक्ष केंद्रीत करा. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
तुमच्यासाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहील. पण चांगल्या कामाची फळं चांगलीच असतात हे विसरू नका. मित्रांनी फसवणूक केली तर चिंता करू नका. नव्याने सुरुवात करा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)