Numerology : मंगळवार 18 एप्रिल 2023 हा दिवस अंकशास्त्राचा दृष्टीने कसा असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि रंग

| Updated on: Apr 18, 2023 | 8:19 PM

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुम्ही तुमचा मंगळवार 18 एप्रिल हा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 18 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 9 हा आहे. तर भाग्यांक 1+8+0+4+2+0+2+3 = 2 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 18 ही जन्मतारीख असेल तर 1+8 असं करत मुलांक 9 येईल.

2 / 10
तुमच्या खांद्यावर अचानकपणे जबाबदारी पडेल. पण घाबरून जाऊ नका. ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची तयारी ठेवा. कारण हा अनुभव भविष्यात कामी पडेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करा. कारण बाहेरच्यांनी फसवणूक केली तर घरचेच साथ देतात. दुसरीकडे विनाकारण घाबरू नका. पुढे जाण्याचा मार्ग शोधा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
काही प्रश्न कितीही केलं तरी सुटत नाहीत. त्यामुळे त्याच्या मागे लागून वेळ वाया घालवू नका. देवाची पूजा अर्चना करा आणि नकारात्मक दृष्टीकोन दूर करा. त्यामुळे आनंदी वाटू लागेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
आर्थिक चणचणीमुळे तुमची अस्वस्थता वाढेल. त्यामुळे घरात वादही होतील. पण शांत राहिल्यास बरेच प्रश्न सोडवता येतील. एकटेपणाची जाणीव तुम्हाला या काळात होईल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
प्रत्येकाला सर्वच मिळतं असं नाही, त्यामुळे आपल्यात काही कमी आहे का? याचं आकलन करा. मित्र आणि नातेवाईकांना भेटा. तसेच नवं काम करण्याच्या दृष्टीने विचार करा. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
जवळच्या व्यक्तीला दुख होईल असं वागू नका. त्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. शांत राहून आत्मचिंतन करा. आध्यात्मिक आणि योग साधनेतून लाभ होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
चुकीच्या विचारशैलीमुळे आपलंच नुकसान होतं हे विसरू नका. त्यामुळे सकारात्मक दृष्टीने एक एक पाऊल टाकत जा. भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कदाचित तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा राहील.

9 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी जाईल. पदोन्नती किंवा पगारवाढ होईल असं ग्रहमान आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. कुटुंबासोबत लांबचा प्रवास करताना काळजी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
काही बातम्या कानावर पडल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. कारण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही त्याची प्रतीक्षा करत असाल. दुसरीकडे, सकारात्मकपणे प्रसंगांना समोरे जा. भविष्यात फायदा होईल. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी असेल.  (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)