Photo : ‘ओल्ड स्कूल स्टाईल’, सई ताम्हणकरचा हटके अंदाज

| Updated on: Jan 27, 2021 | 11:47 AM

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. (‘Old School Style’, Sai Tamhankar's Stubborn look)

1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

2 / 5
आता नुकतंच तिने अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरच्या लग्नाला हजेरी लावली.

3 / 5
या लग्नात सईचा हा लूक लक्षवेधी ठरला. ‘ओल्ड स्कूल’ अवतारात सईनं सर्वांच्या नजरा खेचल्या.

4 / 5
आता सईनं या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5
‘Going Old School’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.