पाकिस्तानमधील हुंजा खोऱ्यातील महिलांची गणना जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये केली जाते. येथे वृद्ध महिला देखील पूर्णपणे तरुन दिसतात
हुंजा खोऱ्याला पाकिस्तानचे नंदनवन देखील म्हटले जाते. इथल्या मलिहा वयाच्या 60 वर्षापर्यंत माता बनू शकतात. असं म्हटलं जातं
याशिवाय या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. हुंजा खोरे काश्मीर, पाकिस्तानमध्ये आहे
त्यांची गणना ब्लू झोनमध्ये केली जाते. ब्लू झोन हे असे क्षेत्र आहे जिथे मानव जगाच्या इतर भागांपेक्षा जास्त काळ जगतो
ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनशैली खूप वेगळी असते. येथील लोक नेहमी साधे अन्न खातात.
आंतरराष्ट्रीय मासिक फोर्ब्सने 2019 मध्ये भेट देण्याच्या सर्वात छान ठिकाणांच्या यादीत हुंजा व्हॅलीचा समावेश केला होता.