Gudi Padwa | अमरावतीत अंबादेवीच्या गाभाऱ्यात द्राक्षांची आकर्षक सजावट

| Updated on: Apr 02, 2022 | 4:02 PM

अमरावती मधील प्राचीन अंबादेवी मंदिरातही गुढीपाडव्याचा उत्साह सकाळपासून पाहायला मिळाला.आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबादेवी गाभारा हा आकर्षक द्राक्षांनी सजवला होता.

1 / 5
आज राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा सण साजरा केली जात आहे. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे.

2 / 5
गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. परंतू या वर्षी मात्र नव वर्षाचा उत्साह सर्वकडे पाहायला मिळाला. राज्यात सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.

3 / 5
या सणादिवशी आपल्या घराबाहेर रंगोळी , कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते. आज राज्यभर गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

4 / 5
याच दिवसाचे औचित्य साधत अमरावती मधील प्राचीन अंबादेवी मंदिरातही गुढीपाडव्याचा उत्साह सकाळपासून पाहायला मिळाला.आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबादेवी गाभारा हा आकर्षक द्राक्षांनी सजवला होता.

5 / 5
अमरावती राज्यभरातील मंदिरात गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. यावेळी अंबादेवी आकर्षक सोन्याच्या दागिन्यांनी मढवन्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.