उफ्फ! Urfi Javed ची विदाऊट ब्लाऊज साडी, चाहते म्हणतात इन्स्टाचं टेम्परेचर वाढलंय
महेश घोलप |
Updated on: Feb 12, 2022 | 8:09 AM
उर्फी जावेदने नुकतेच तिचे साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो इतके बोल्ड आहेत की चाहत्यांना आवडतील असे, तसेच बोल्ड फोटो पाहून अनेकांना डोळे बंद करण्याची वेळ येईल असं वाटतंय.
1 / 7
उर्फी जावेदचे सद्याचे फोटो पाहिले की क्या अदा क्या क्या जलवे तेरे पारो !! हे गाण तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही कारण सध्या तिचे अनेक फोटो सोशल मीडियाावर शेअर झाले आहेत.
2 / 7
सोशल मीडियावर सेलिब्रिटी झालेली उर्फी जावेद तिच्या चाहत्यांना नेहमी वेगळ्या अदाचे फोटो शेअर करत असते. तसेच ती तिच्या चाहत्यांना नेहमी वेगवेगळ्या पध्दतीने शॉक देण्याचा प्रयत्न करीत असते.
3 / 7
उर्फी जावेदने नुकतेच तिचे साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. ते फोटो इतके बोल्ड आहेत की चाहत्यांना आवडतील असे, तसेच बोल्ड फोटो पाहून अनेकांना डोळे बंद करण्याची वेळ येईल असं वाटतंय.
4 / 7
निळ्या आणि पांढ-या साडीत उर्फी आणि जावेद अतिशय सुंदर दिसत आहे. परंतु तिने घातलेल्या साडीसोबत ब्लाउज घातलेलं नाही. त्यामुळे उर्फी जावेदची सोशल मीडियावर एक वेगळी जादू आहे.
5 / 7
साडीच्या लुकमध्ये उर्फीने अधिक मेकअप केल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले असून नाकात नथ देखील घातल्याचे पाहायला मिळत आहे.
6 / 7
फोटो शेअर करायच्या आगोदर उर्फी जावेदने त्याचं साडीत डान्स केला होता. त्यामुळे तिच्या साडीची आणि डान्सची अधिक चर्चा सोशल मीडियावर होती.
7 / 7
सध्या व्हायरल झालेल्या फोटोवरून हे लक्षात येतंय की उर्फी जावेद असे अधूनमधून धक्के देत राहील. आता शांत बसेल असं वाटतं नाही.