Redmi Note 12 5G स्मार्टफोन फक्त हजार रुपयात घेण्याची संधी, कसं काय ते जाणून घ्या
रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोनची किंमत 22 हजार रुपये आहे. पण हा स्मार्टफोन तुम्हाला हजार रुपयात मिळत आहे. नेमंक काय आहे ऑफर आणि कसा मिळणार इतका स्वस्त फोन जाणून घ्या.
1 / 5
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर एक जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे. रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन फक्त 1000 रुपयात विकत मिळत आहे. ऑफरबाबत वाचून तुम्हाला यावर विश्वास बसेल. (Photo: Xiaomi)
2 / 5
रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शन आहे. अॅमेझॉनवर या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये इतकी आहे. पण हा स्मार्टफोन तु्म्हाला 9 टक्के डिस्काउंटसह मिळत आहे. डिस्काउंटनंतर याची किंमत 19,999 रुपये इतकी होते. (Photo: Xiaomi)
3 / 5
आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून घेतल्यास आणखी हजार रुपयांची सूट मिळते. तर या स्मार्टफोनची किंमत 18,999 इतकी होते. (Photo: Xiaomi)
4 / 5
अॅमेझॉन एक्सचेंज ऑफरवर तुम्ही रेडमी नोट 12 5जी स्मार्टफोन खरेदी करू शकता. 18999 रुपयांची सूट मिळते. यामुळे अमेझॉन ऑफर आणि एक्सचेंज ऑफर घेतल्यास हा फोन तुम्हाला फक्त 1000 रुपयात मिळेल. (Photo: Xiaomi)
5 / 5
एक्सचेंज ऑफरसह Redmi Note 12 5G स्वस्तात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 18,999 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी यूजर्सला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. यानंतर तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल. एक्सचेंज ऑफर स्मार्टफोनच्या कंडीशनवर आणि मॉडेलवर अवलंबून आहे. जर एक्सचेंज ऑफ पूर्ण मिळाली तर हा स्मार्टफोन फक्त हजार रुपयात मिळेल. (Photo: Xiaomi)