Marathi News Photo gallery OYO Room Booking Rule Change Couples have to show marriage certificate for OYO room booking, new rules come into effect, unmarried couples will not be allowed in OYO hotel
OYO रुम बुकिंगसाठी जोडप्यांना दाखवावे लागेल मॅरेज सर्टिफिकेट, लागू झाला नवीन नियम
OYO Booking Marriage Certificate : ओयो हे अनेक जोडप्यांचे खासगीत भेटण्याचे खास स्थान, पूर्वीची We are couple Friendly ही टॅगलाईन दूर करुन ओयोने नवीन नियम आणला आहे. त्यामुळे अविवाहित जोडप्यांसमोर संकट उभं ठाकलं आहे.