Marathi News Photo gallery Pakistan team bowler mohammad asif body Massage actor veena malik latest marathi news
प्रसिद्ध अभिनेत्री ‘या’ बड्या क्रिकेटरकडून करून घ्यायची मसाज, म्हणाली तो खरा मर्द
अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूडमधील तारकांना पार्टरन म्हणून निवडलं आहे. काही खेळाडूंची नावं जाहीरपणे जोडली गेलीत. यामध्ये महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंह या मोठ्या खेळाडूंची नाव जोडली गेलीत. एका अभिनेत्रीने क्रिकेटरच नाव घेत त्याने मसाज केल्याचं म्हटलंय.