Marathi News Photo gallery Pakistani cricketer shoab malik new wife sana javed teased calling sania mira name in PSL league live matcn
जे सानियामध्ये ते सनामध्ये नाही | भारताच्या सूनेला विसरले नाही पाकिस्तानी, शोएबच्या नव्या बायकोला भर सामन्यात…
शोएब मलिक याची नवी पत्नी सना जावेद सामना पाहायला स्टेडियममध्ये गेली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या चाहत्यांना हा नवीन जोडा आवडलेला दिसला नाही. नेमकं काय घडलं जाणून घ्या.