PHOTO : ती पाकिस्तानी, ती हिंदुस्थानी, दोघींच्या प्रेमाची गजब कहाणी!
सुफी मलिक एक कलाकार आहे. ती पाकिस्तानातल्या एका मुस्लिम कुटुंबातली आहे. तर, अंजली ही भारतीय असून प्रोफेशनल वेडिंग प्लानर आहे. दोघींनी ही एकमेकींचे प्रेम अगदी खुल्या मनाने स्वीकारले आहे.
1 / 10
न्यूयॉर्क शहरातील एक भारतीय आणि एक पाकिस्तानी मुलीची ही जोडीने सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
2 / 10
ही समलैंगिक जोडी जातीपातीच्या बंधनांना तोडून त्यांच्या नात्याचे नवे उदाहरण जगासमोर मांडत आहे.
3 / 10
या जोडीपैकी एक मुलगी हिंदू आहे, तर मुस्लिम आहे. इतकेच नाही तर एक भारतीय आहे, तर एक पाकिस्तानी आहे.
4 / 10
एकीचे नाव आहे सुफी मलिक आणि दुसर्या मुलीचे नाव अंजली चक्र आहे.
5 / 10
सुफी मलिक एक कलाकार आहे. ती पाकिस्तानातल्या एका मुस्लिम कुटुंबातली आहे.
6 / 10
तर, अंजली ही भारतीय असून प्रोफेशनल वेडिंग प्लानर आहे. दोघींनी ही एकमेकींचे प्रेम अगदी खुल्या मनाने स्वीकारले आहे.
7 / 10
या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून, नेहमी एकमेकींसोबतचे फोटो शेअर करत असतात.
8 / 10
या दोघींच्याही फोटोपोस्टवर जगभरातील त्यांचे चाहते भरभरून प्रेम करत असतात.
9 / 10
सुफी आणि अंजली या दोघी मागली दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
10 / 10
या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एकमेकींसोबतचे फोटो शेअर केले आहेत.