मुंबई आमची नाही का? तुम्हाला अडचण कसली; मनोज जरांगे यांनी सरकारला घेरलं
Manoj Jarange Patil Sabha in Selu : आरक्षण न दिल्यास मराठा आंदोलकांनी मुंबईला येण्याचा इशारा दिला आहे. यावर परभणीतील सेलूच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे. मुंबईला कशासाठी जाणार?; मनोज जरांगे यांनी साध्या शब्दात सविस्तर सांगितलं... पाहा...