Marathi News Photo gallery Paris Olympic medal Winner shooter Manu Bhaker talk on realation with Neeraj Chopra news in marathi
‘2018 पासून आम्ही…’; नीरजसोबत रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांवर मनु भाकरचा मोठा खुलासा
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज आणि मनुचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेले पाहायला मिळाले होते. त्यामुळ नेटकऱ्यांनी दोघे लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. नीरज चोप्रासोबत नाव जोडलं गेल्यावर ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या मनु भाकर हिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.