PHOTO : बारामतीत नितेश राणेंसोबत एकत्र प्रवास, पार्थ पवारांचं सारथ्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि आमदार नितेश राणे यांनी एकत्र प्रवास केला. यावेळी पार्थ पवार यांनी स्वतः गाडी चालवली. बारामतीत एका विवाह सोहळ्यासाठी दोघांची उपस्थिती होती.