Photo : ‘गंगू बाई’ ची परफेक्ट फिगर, पाहा खास लूक
VN |
Updated on: Nov 06, 2020 | 8:04 PM
सलोनीनं चक्क 8 महिन्यात 22 किलो वजन कमी केलं आहे. तिनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.(Perfect figure of 'Gangu Bai', see special look of Saloni Daini)
1 / 5
आपल्या विनोदी स्वभावाने आणि कलेमुळे लाखो मनांवर भुरळ पाडणारी गंगू बाई म्हणजेच सलोनी दैनीचा हा अवतारही नक्कीच भूरळ पाडणारा आहे.
2 / 5
सलोनीनं चक्क 8 महिन्यात 22 किलो वजन कमी केलं आहे.
3 / 5
या नव्या लूकमधील काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत . या फोटोंना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट आणि लाइक केलं आहे.
4 / 5
तिला वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. तिनं एका मुलाखतीदरम्यान आपला संघर्ष शेअर केला आहे.
5 / 5
सलोनीचा हा हॉट अंदाज पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.