उन्हाळ्यामध्ये करा या पिकाची शेती, राज्य सरकारसुद्धा देतंय अनुदान…जाणून घ्या!

| Updated on: Apr 28, 2023 | 3:36 PM

मशरूम मॅन डॉ.दयाराम आहेत. डॉ. दयाराम हे शेतकऱ्यांना मशरूमची लागवड करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत.

1 / 5
आजकाल भरपूर असे शेतकरी आहेत जे त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसतात. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी पिकांची लागवड करताना दिसत आहेत. तसेच बरेच शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोग करतात. तर तंत्रज्ञानाची जोड आणि योग्य व्यवस्थापन यामुळे बरेच शेतकरी यशस्वी होताना दिसतात. तर आज आपण एका राज्याबद्दल जाणून घेणार आहोत जे आज शेतीमध्ये समृद्ध आहे.

2 / 5
बिहारच्या शेतकरी मशरूमची लागवड करत असल्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण देशात उज्वल होत आहे. त्यामुळे आता तेथील लहान शेतकरीही घरोघरी मशरूमची लागवड करताना आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढले आहे. विशेष सांगायचं झालं तर बिहारचे मशरूम मॅन डॉ.दयाराम आहेत. डॉ. दयाराम हे शेतकऱ्यांना मशरूमची लागवड करण्यासाठी प्रशिक्षण देतात.

3 / 5
डॉ. दयाराम हे शेतकऱ्यांना 25 ते 35 डिग्री तापमानात मशरूम लागवडीसाठी प्रशिक्षण देत आहेत. दयाराम यांनी TV9 डिजिटलशी बोलताना सांगितले की, मशरूम लागवडीसाठी एसी प्लांटची गरज लागत नाही, तर त्यासाठी फक्त वीज लागते.

4 / 5
यासाठी फक्त वीज लागत असल्यामुळे बिहारमधील शेळीपालन करणारे शेतकरीही एका खोलीच्या आत मिल्की किंवा ऑयस्टर जातीचे मशरूम वाढवत आहेत. हे मशरूम मार्च ते सप्टेंबर या काळात पिकवले जातात.

5 / 5
येथे मशरूमची लागवड करताना सर्वप्रथम गव्हाच्या पेंढ्यावर प्रक्रिया केली जाते. मन प्रक्रिया केलेल्या पेंढ्यामध्ये मशरूमचे बियाणे व्यवस्थित पेरले जाते. बियाणे पेरल्यानंतर 25 ते 45 दिवसात पीक तयार होते. तसेच याच्या एका पिशवीतून किमान 100 ते 250 रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.