Marathi News Photo gallery Photo of smriti irani walks barefoot to siddhivinayak temple to fulfillment of vow
स्मृती इराणी 14 किमी अनवाणी पायांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं. या यशानंतर स्मृती इराणी तब्बल 14 किलोमीटर अनवानी पायांनी प्रवास करुन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचल्या. या प्रसंगाचा एख फोटो स्मृती इराणी यांची मैत्रिण आणि टीव्ही प्रोड्युसर एकता कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केला. “14 किलोमीटरनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतरचा ग्लो” असं एकताने हा फोटो शेअर […]