PHOTO : चंद्राचे सुंदर छायाचित्र पाहा पुण्यातील तरुणाच्या नजरेतून, इंटरनेटवर तुफान लोकप्रियता

| Updated on: May 19, 2021 | 2:44 PM

पुण्यातील प्रथमेश जाजू या तरुणाने चंद्राच्या सर्वोत्तम छायात्रिचांपैकी एक छायाचित्र टिपलं आहे.

1 / 5
पुण्यातील 16 वर्षीय प्रथमेश जाजू या तरुणाने चंद्राचं एक सुंदर छायाचित्र टिपलं आहे. या छायाचित्रामुळे इंटरनेटवर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळालीय. प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे, या छायात्रिचांचा रॉ डाटा 100 जीबीचा आहे. तो प्रोसेस केल्यावर 186 जीबीपर्यंत तो वाढतो. तसंच तो दोन्ही एकत्र केल्यावर फायनल फाईल 600 जीबीची होते.

2 / 5
काही अभ्यासपूर्ण लेख आणि  यु ट्यूबवरील काही व्हिडीओ पाहून प्रोसेसिंग आणि इमेज कशा घ्यायच्या याची माहिती घेतल्याचं प्रथमेश सांगतो.

3 / 5
आपल्याला खगोलशास्त्रज्ञ बनण्याची आणि व्यावसायिक दृष्ट्या अॅस्ट्रॉनोमी शिकण्याची इच्छा असल्याचंही प्रथमेश सांगतो.

4 / 5
मात्र अॅस्ट्रोफोटोग्राफी हा एक छंद म्हणून जोपासला असल्याचंही तो म्हणाला.

5 / 5
चंद्राची ही प्रतिमा तीन आयामी प्रभाव देण्यासाठी दोन भिन्न प्रतिमांचा एकत्रित एचडीआर आहे. मिनरल मूनच्या तिसऱ्या तिमाहीचा हा आपला सर्वात स्पष्ट आणि तपशीलवार घेतलेलं छायाचित्र असल्याचंही प्रथमेश सांगतो.