Photo : ‘अदृश्य’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, चित्रीकरणादरम्यान कलाकारांची धमाल
VN |
Updated on: Feb 01, 2021 | 5:49 PM
मराठीतील 'अदृश्य' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग ही जोड़ी आपली जादू दाखवणार आहे. (Photo: The shooting of 'Adrussha' begins)
1 / 6
2 / 6
महत्वाचं म्हणजे मंजरी फडणीस या चित्रपटात हॉरर भूमिका साकारताना दिसणार आहे.
3 / 6
जून 2021 मध्ये महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे.
4 / 6
चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल आणि सुमारे 90 लोकांचा ग्रुप सध्या उत्तराखंडच्या थंडीत चित्रपटाचं शूटिंग करत आहेत.
5 / 6
पुष्कर आणि मंजरी शुटिंगदरम्यान धमाल करताना दिसत आहेत.
6 / 6
या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत झळकणार आहेत.