Photos, BMW 50 Jahre M Edition : दीड कोटी किंमत, फीचर्स वाचाल तर दंग व्हाल, नवीन BMWविषयी जाणून घ्या…

| Updated on: Aug 12, 2022 | 2:12 PM

BMW M4 Competition Coupé 50 Jahre M Editionची किंमत 1,52,90,000 रुपये आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. ही एक प्रीमियम श्रेणीची कार आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत. वाचा...

1 / 5
BMW ने आपली नवीन कार कार BMW 50 Jahre M Edition भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लाँच केली आहे. प्रतिष्ठित BMW M GmbHच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीनं ही कार लाँच केली आहे. BMWने आधीच जाहीर केले आहे की ते 50 Jahre M Editions अंतर्गत 10 विशेष कार लाँच करणार आहे.

2 / 5
BMW M4 Competition Coupé 50 Jahre M Editionची किंमत 1,52,90,000 रुपये आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. ही एक प्रीमियम श्रेणीची कार आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत.

3 / 5
BMW M4च्या बाहेरील भागाबद्दल बोलायचं झालं तर याला स्पोर्टिंग स्टाइलसह एक मोठा आणि स्वच्छ पृष्ठभाग देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं चालवणाऱ्यांना अधिक जागा आणि आरामाचा एक वेगळा आनंद मिळू शकतो.

4 / 5
व्हिज्युअल इफेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास कंपनीनं पुढील आणि मागील बंपरवर BMW लोगो वापरला आहे. याशिवाय चाकांवर असलेल्या कॅप्सवर बॅजिंगचा वापर करण्यात आला आहे.

5 / 5
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर त्यात एम सीट बेल्ट वापरण्यात आला आहे. तसेच यामध्ये मल्टीफंक्शनल एम स्टिअरिंग व्हील वापरण्यात आले आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकल सीट अॅडजस्टमेंटचा वापर करण्यात आला आहे. कंपनीनं छतामध्ये हाय-टेक कार्बनचा वापर केला आहे.