काळ्या रंगाच्या ट्रॅकसूटवर आलिया भट्टचा स्वॅग, अभिनेत्रीचे ते फोटो तुफान व्हायरल
आलिया भट्ट हिचा हा लुक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. आलिया भट्ट हिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला होता.