PHOTOS : उन्हाळ्यासाठी बेस्ट जान्हवीचे स्टायलिश ड्रेस, किंमत रुपये …
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला आता चर्चेत कसं राहायचं हे चांगलंच कळाल्याचं दिसत आहे. सध्या जान्हवी तिच्या खास उन्हाळ्यासाठीच्या स्टायलिश सफेद कुर्त्यासाठी चर्चेत आहे. तिच्या या ड्रेसमधील फोटोंवर चाहत्यांच्या चांगल्याच उड्या पडत आहेत.

Follow us on

पांढऱ्या रंगाच्या या कुर्त्यात जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. उन्हाळ्यासाठी तुम्हालाही हा ड्रेस नक्कीच आवडेल.
जान्हवीने नुकतंच एक फोटोशूट केलंय. यात ती आयव्होरी लाँग कुर्ता आणि स्कर्टमध्ये पाहायला मिळत आहे. या स्लीवलेस कुर्त्याला राऊंड नेक आहे. त्यावर एम्ब्रॉयडरी करण्यात आलीय.
या ड्रेसवर जान्हवीने गोल्डन कलरचे हील्स घातले आहेत. तिचा हा ड्रेस डिझायनर अनिता डोंगरेने डिझाईन केलाय. याची किंमत 69, 900 रुपये आहे. त्यामुळे जान्हवीचा हा ड्रेस अनुभवायचा असेल तर त्यासाठी इतकी किंमत मोजावी लागेल.
जान्हवीच्या कामाच्या आघाडीबाबत चर्चा करायची ठरल्यास सध्या तिचा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘रूही’ रिलीज झाला होता. यात तिने अभिनेता राजकुमार राव आणि वरुण शर्मासोबत काम केलंय. याशिवाय ती ‘दोस्ताना 2’ आणि ‘गुड लक जेरी’मध्ये देखील दिसणार आहे.