PHOTOS : जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच, काय आहे वैशिष्ट्यं
जगातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 31 मार्चला लाँच होत आहे. तिचं नाव एमजी सायबरस्टर 2-डोर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असं आहे.
एमजीने दावा केलाय की या सायबरस्टर कारमध्ये गेमिंग कॉकपिट बसवण्यात आलंय. अशी ही जगातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार आहे.
Follow us on

Mg Cyberster चं बाहेरील डिझाईन एमजीबी रोडस्टर स्पोर्ट्स कारवरुन प्रेरित आहे. तिच्या फ्रंट भागात स्लिम ग्रिल आणि ‘मॅजिक आय’ इंटरेक्टिव हेडलाईट्स आहेत.
एमजी सायबरस्टर कारचं इंटेरियर ‘डिजिटल फायबर’ संकल्पनेपासून प्रेरित आहे. केबिनमध्ये कंफर्टेबल जीरो ग्रॅव्हिटी स्पोर्टी सीट्स, गेमपॅड स्टीयरिंग व्हील आणि एलईडी टचस्क्रीन देण्यात आलेय.
एमजी साइबरस्टरने या कारमध्ये 5 जी कनेक्शन क्षमतेचा दावा केलाय. ही कार 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावते. ती 800 किमी प्रति तास वेगाने धावू शकते असाही दावा करण्यात आलाय.