PHOTOS: जगातील सर्वात आगळ्यावेगळ्या 5 डिश, तुम्ही खायची हिंमत करणार?

| Updated on: May 31, 2021 | 5:27 AM

1 / 5
तुम्ही आतापर्यंत अनेक पदार्थ खालेले असतील. यातील काही तुमचे आवडतेही असेल. मात्र, आज आपण असे 5 पदार्थ पाहणार आहोत जे पाहून, ऐकून धक्का बसेल. ते पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. हे पदार्थ पाहिल्यावरच तुम्ही हे खाण्याची हिंमतही करु शकणार नाही. मात्र, जगातील काही ठिकाणी हे पदार्थही आवडीने खाल्ले जातात.

2 / 5
यातील पहिल्या पदार्थाचं नाव आहे स्टिंक हेड्स. हा पदार्थ अलास्कामध्ये खूप लोकप्रिय आहे. ही डिश किंग सॅलमन नावाच्या माशापासून तयार केली जाते.

3 / 5
कोब्रा सापाचं नाव काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र, व्हिएतनाममध्ये याच कोब्रा सापाचं काळीज खाल्लं जातं. येथे ग्राहकांसमोरच कोब्रा साप फाडून त्याचं काळीज प्लेमध्ये ठेवलं जातं.

4 / 5
ही डिश आहे सन्नाकजी. ही कोरियाई डिश आहे. यात 8 पायांच्या ऑक्टोपसला कापून खाण्यासाठी वाढलं जातं. ऑक्टोपस समुद्रात आढळतात.

5 / 5
या डिशचं नाव जूमील्स आहे. ही डिश मेक्सिकोत चांगलीच लोकप्रिय आहे. जूमील्स हा 6 पाय असलेला किडा आहे. याच्या मिठाचं प्रमाण चांगलं असतं.