PHOTOS : ‘या’ टिकटॉक स्टारवर लवकरच बायोपिक, MMS मुळे वादात सापडलेली निशा कोण आहे?
टिकटॉक सुपरस्टार निशा गुरगेन (Nisha Guragain) सध्या जोरदार चर्चेत आहे. निशा आता शोर्ट व्हिडीओंसोबतच आता लवकरच चित्रपटातही झळकणार आहे.
-
-
टिकटॉक सुपरस्टार निशा गुरगेन (Nisha Guragain) सध्या जोरदार चर्चेत आहे.
-
-
निशा आता शोर्ट व्हिडीओंसोबतच आता लवकरच चित्रपटातही झळकणार आहे.
-
-
निशा गुरगेनच्या ( Nisha Guragain) आयुष्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे.
-
-
चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीनेही याला दुजोरा दिलाय. हा चित्रपट नोव्हेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होईल.
-
-
इतकंच नाही तर या चित्रपटासाठी मोठ्या स्टारकास्टला साईन करण्यात आलंय.
-
-
विशेष म्हणजे या चित्रपटात निशाची भूमिका निशा स्वतःच निभावणार आहे. या चित्रपटासाठी महेश मांजरेकर यांनाही साईन करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.