Marathi News Photo gallery Photos What are you talking about 325 km per hour speed Know the price and features of Lamborghini Huracan
Photos : काय बोलता! 325 किमी प्रतितास स्पीड, Lamborghiniच्या Huracanची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…
आज आम्ही तुम्हाला अशीच एक आकर्षक कार दाखवणार आहोत. ही कार आहे लॅम्बोर्गिनीची हुराकनचे. लॅम्बोर्गिनीमध्ये हुराकनचे अनेक प्रकार असतील. हे EVO ते STO दरम्यान असतील. जाणून घ्या...