नरेंद्र मोदी यांचा जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत खास सेल्फी; नेटकरी म्हणाले ‘या तर राजमाताच!’

| Updated on: Dec 02, 2023 | 2:55 PM

PM Narendra Modi and Italy PM Giorgia Meloni Meeting Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात भेट... या दोघांच्या भेटीचा सेल्फी जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून शेअर... या दोघांच्या भेटीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

2 / 5
COP 28 अर्थातच संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद यंदा दुबईत होत आहेत. या परिषदेसाठी पंतप्रधान दुबईत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांची आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली.

3 / 5
समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी भारत आणि इटलीच्या संयुक्त प्रयत्नांवर माझा विश्वास आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी या भेटीचा फोटो शेअर केलाय.

4 / 5
 जॉर्जिया मेलोनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा सेल्फी शेअर केलाय. COP 28 परिषदेत दोन चांगले मित्र भेटले, #Melodi म्हणत मेलोनी यांनी हा फोटो शेअर केलाय.

5 / 5
या दोघांच्या फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय. एका नेटकऱ्याने या तर राजमाता म्हणत हा फोटो शेअर केलाय.