PHOTO : मोदींची जवानांसोबत दिवाळी, मिठाई भरवत साजरा केला सण

| Updated on: Oct 27, 2019 | 8:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही दिवाळी सैनिकांसोबत साजरी केली.

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे यावर्षीही दिवाळी सैनिकांसोबत साजरी केली. जम्मू-काश्मीरच्या रोजौरी येथे भारतीय लष्कराच्या जवानांसोबत त्यांनी दिवाळी सण साजरा केला.

2 / 7
जवानांना मोदींनी मिठाईही खाऊ घातली. संपूर्ण देशाकडून ते जवानांना धन्यवाद देत असल्य़ाची भावना यावेळी मोदींनी व्यक्त केली.

3 / 7
त्यांची सतर्कता आणि शौर्य आपल्या देशाला सुरक्षित ठेवतं, असं ट्वीट मोदींनी केलं.

4 / 7
पंतप्रधान मोदींनी यावेळी जवानांसाठी सरकारच्या योजनांबाबतही भाष्य केलं.

5 / 7

6 / 7
राजौरीमध्ये त्यांनी लष्कराच्या छावन्यांनाही भेट दिली. यावेळी जनरल रणबीर सिंह पंतप्रधानांसोबत होते.

7 / 7
राजौरी येथून परतताना पंतप्रधान मोदींनी पठानकोट एयरफोर्स स्‍टेशनलाही भेट दिली. येथे त्यांनी एयरफोर्स  कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.